Sunday, February 27, 2011

हिंदू-भंडारी’समाजाचा ‘हाय-टेक’ वधू-वर परिचय मेळावा

‘आम्ही भंडारी’ ग्रुप आयोजित हिंदू-भंडारी समाजाचा दुसरा ‘हाय-टेक’ वधू-वर परिचय मेळावा दि. १३-मार्च-२०११ रोजी, दु. २ ते ६ या वेळेत उद्यान मंगल कार्यालय, पुणे येथे आयोजित केला आहे.

वधू-वर परिचय मेळाव्याची सविस्तर माहिती माहितीपत्रकात दिलेली आहे. माहितीपत्रक आणि नोंदणी अर्ज मोफत आहेत. माहितीपत्रक आणि नोंदणी अर्ज तुमच्या संगणकावर डाऊनलोड करुन घ्या. माहितीपत्रक आणि नोंदणी अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा.


No comments:

Post a Comment